क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , व निकेशा केमिकल्स प्रा. ली. चे प्रोप्राईटर मृगेश दोषी ह्यांनी केले प्रत्येकी पोलीस ठाण्यात जाऊन केले ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप

पनवेल दि. ०२ सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेले पोलीस प्रशासन ह्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन, कामोठे पोलीस स्टेशन, कळंबोली पोलीस स्टेशन तसेच आसूड गाव वाहतूक शाखा चौकी , कळंबोली वाहतूक शाखा चौकी, व मॅकडोनाल्ड जवळील बंदोबस्त करीत असलेले अधिकारी व कर्मचारी ह्याच्या त्या ठिकाणी ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्व पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहेत व सतत जागरूक असतात. अशांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवित आम्हा सर्वांना ह्या वेळी ही मदत करणे ही तितकेच गरजेचे आहे असे सांगत पोलीस अधिकारी ह्यांनी आभार मानले पोलिस ठाणे व वाहतूक पोलीस ह्यांना सॅनिटायझरचे वाटप करताना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , व निकेशा केमिकल्स प्रा. ली चे प्रोप्राईटर मृगेश दोषी सह पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते”.

5 Ltr Sanitizer Distribution at Police Stations

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , व निकेशा केमिकल्स प्रा. ली चे प्रोप्राईटर मृगेश दोषी ह्यांनी केले प्रत्येकी पोलीस ठाण्यात जाऊन केले ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप पनवेल दि.०२ सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेले पोलीस प्रशासन ह्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन , कामोठे पोलीस स्टेशन , कळंबोली पोलीस स्टेशन तसेच आसूड गाव वाहतूक शाखा चौकी , कळंबोली वाहतूक शाखा चौकी , व मॅकडोनाल्ड जवळील बंदोबस्त करीत असलेले अधिकारी व कर्मचारी ह्याच्या त्या ठिकाणी ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्व पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहेत व सतत जागरूक असतात. अशांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवित आम्हा सर्वांना ह्या वेळी ही मदत करणे ही तितकेच गरजेचे आहे असे सांगत पोलीस अधिकारी ह्यांनी आभार मानले पोलिस ठाणे व वाहतूक पोलीस ह्यांना सॅनिटायझरचे वाटप करताना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , व निकेशा केमिकल्स प्रा. ली चे प्रोप्राईटर मृगेश दोषी सह पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *