सीआयएसएफचे जवान निगेटिव्ह आल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा

सी.आय.एस.एफ.चे जवान निगेटिव्ह आल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा

पनवेल महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या तब्बल ११ सीआयएसएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली होती. यापैकी उर्वरित १४१ जवानांचा कोविड 19 अहवाल निगेटिव्ह आल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर बातमी / रिपोर्ट पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *