लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.
यशवंतराव चव्हाण फाऊडेंशन मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातुन राजकिय,सामाजिक,सहकार,सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध.क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत
Read more