15 Non-Contact Forehead Infrared Thermometer भेट देण्यात आले

श्री.सुदाम पाटील,श्री.अभिजित पाटील व श्री लतीफ शेख यांचे वतीने पनवेल महानगरपालिकेस 15 Non-Contact Forehead Infrared Thermometer आज आयुक्त गणेश देशमुख यांचेकडे भेट देण्यात आले

पनवेल महानगरपालिका ही कोरोना संदर्भात उपलब्ध मनुष्यबळ व उपलब्ध तोकड्या यंत्रणेसह लढत आहे. सुदैवाने नागरिकही लाॅकडाऊनचे पालन करून (अपवाद वगळता) सहकार्य करत आहेत.
महापौर सहाय्यता निधीत अनेक नागरिक पुढाकार घेऊन मदत करत आहेत. ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्यांनी महानगरपालिकेत संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *