नेरुळ मध्ये नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे आणि जनसेवक श्री.गणेशदादा ठाकूर यांच्या माध्यमातून मोफत आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप….

प्रतिनिधी -विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई

कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध लोकांमध्ये प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी उपयुक्त आहे अशी शिफारस केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी नगरसेविक श्री. गिरीश म्हात्रे आणि जनसेवक श्री.गणेशदादा ठाकूर यांनी स्वखर्चाने दिनांक २३/०५/२०२० पासून नेरुळ सेक्टर-२० मधील डी वार्ड परिसरातील नागरिकांना घरोघरी आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करायला सुरुवात करण्यात आली.
सदर त्यावेळी यतीन कर्णिक, तुषार पाटील, शैलेश जाधव यांनी हे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *