पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मानले आभार..

पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याने टपाल नाका शनी मंदिर समोरील मोडकळीस आलेले गटाराची पुनर्बांधणी करून त्यावर चांगल्या प्रकारची जागणे बसून दिली त्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळ टपाल नाका पनवेल यांच्याकडून व तेथील स्थानिक नागरिकांकडून भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेमधील सभागृहनेते श्री परेश ठाकूर साहेब यांचे आभार..

Leave a Reply

Your email address will not be published.