पनवेलमधील WOMENS PRESS ORAGANISATION संस्थेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात.

पनवेल / प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत 31 मे पर्यंत सर्व जनता लॉकडाऊन मध्ये आहे. लॉक डाऊनची परिस्थिती आणखीन किती दिवस राहील याबाबत साशंकता आहे. अशातच पनवेलमधील महिला पत्रकार आपले घर सांभाळून देखील वृत्तांकन करीत आहेत अशामध्ये त्यांना देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे याची जाणीव ठेवूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी WOMENS PRESS ORGANISATION या संस्थेला आर्थिक मदत केली. त्यांच्या या मदतीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *