भाजपा च्या “लाडा ” ला शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेचा लाथा – बुक्क्यांचा ” प्रसाद “

भाजपा च्या “लाडा ” ला
शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेचा
लाथा – बुक्क्यांचा ” प्रसाद “

तमाम शिवसैनिकांचे असलेले श्रद्धास्थान “शिवसेना भवन ” बाबत भाजपा चे आमदार श्री प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना बाबत शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखे तर्फे शहर प्रमुख श्री सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करत लाथा – बुक्यांचा प्रसाद देत खांदा कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याचे केले दहन !!!
या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख श्री दत्तात्रय महामुलकर, श्री संपत सुवर्णा , शहर संघटक श्री संतोष जाधव , उपशहर संघटक श्री संजीव गमरे , श्री प्रकाश वानखडे , शिवसेना महिला शहर संघटीका सौ सानिका मोरे , उप शहर संघटीका आस्मा खान , विभाग संघटीका स्मिता घाडगे , कार्यालय प्रमुख श्री संदीप तोरणे , उपकार्यालय प्रमुख श्री मोतीराम नागम,जेष्ठ शिवसैनिक श्री शिवाजीराव दांगट, माजी शाखा प्रमुख श्री रामदास गोंधळी , शाखा प्रमुख श्री सुनील औटी , श्री अतुल घुग , श्री मंगेश पवार , उपशाखा प्रमुख श्री जयवंत भायदे, श्री तानाजी यादव , युवा सेना शाखाधिकारी ऋषिकेश घुले, युवा सैनिक युगेश कुरणे उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *