शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंत भगत यांची खांदा काँलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड

शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंत भगत यांची खांदा काँलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड
पनवेल दि.22 (वार्ताहर)- खांदा वसाहत येथील शिवसेना विभागप्रमुख जयंत भगत यांची खांदा काँलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
खांदा काँलनी रोज बाजार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंत भगत याची खांदा कॉलनी रिअल ईस्टेट वेल्फेअर असोशिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *