अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख श्री अरूणभाई गवळी(डैडी साहेब)यांच्या वाढदिवसानिम्मित पोलीस बांधवाना भेट.. पहा काय आहे भेट??

अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख श्री अरूणभाई गवळी(डैडी साहेब)यांच्या वाढदिवासानिम्मित पोलीस बांधवाना भेट.. पहा काय आहे भेट??

24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवाना सामाजिक जाणिवेतून अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख श्री अरूणभाई गवळी(डैडी साहेब)यांच्या वाढदिवासानिम्मित अखिल भारतीयसेना राष्टीय सरचिटनिस सौ अशाताई अरूणभाई गवळी(मम्मीसाहेब ) यांच्या आदेशानुसार 24 तास जनतेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे, मदतीला सतत धावणारे पोलीस बंधु व भगिनींना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी कामोठेचे नगरसेवक तसेच समाज सेवक श्री रविशेठ गोवारी,समाज सेवक जयकुमार डिगोळे, गोविंदभाई झा (भारतीय जनता युवा अध्यक्ष कळंबोली ) यांनी भेट दिली.
व इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
आयोजक: स्वप्निल शिवाजी हजारे (अखिल भारतीय सेना कमोठे शहर युवा अध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *