SSC Result 2021 Maharashtra Board: दहावीचा निकाल पाहण्यात अडचणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच सेवा ठप्प झाल्या होत्या. याशिवाय शालेय शिक्षणालाही ऑनलाइन स्वरुप प्राप्त झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या २०२१ परीक्षेचा निकाल हा , आज , १६ जुलै २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार होता . त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल आज , शुक्रवारी जाहीर करण्यात आला . राज्याचा निकाल ९९.९ ५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार होते . मात्र आता , विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साईट क्रॅश झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *