पनवेल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण


एका १५ वर्षीय ७ महिने अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील करंजाडे गाव परिसरात घडली आहे.
या ठिकाणी राहणारी १५ वर्षीय ७ महिने रंग गोरा, उंची अंदाजे साडेचार फूट, केस वाढलेले, एक वेणी, चेहरा गोल, डोळे काळे, नाक सरळ असून अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व पिवळ्या रंगाचा कुरता तसेच पायात काळ्या रंगाचे बुट, कानात साधी कुडी, नाकात साधी चमकी घातलेली आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *