वसाहतीतील कोवीड योद्धाचा होणार सन्मान


करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे साहेब यांच्या वाढदिसानिमित्त १९ जुलै २०२१ रोजी करंजाडे गाव व वसाहतीतील नागरिकांमधून पोलीस, फ्रंट लाईन वर्कर, सफाई कामगार, नर्स, आया, वॉर्ड बॉय इ. व्यक्तींना कोविड योद्धा सन्मान देवून गौरवण्यात येणार आहे. तरी संबंधित व्यक्तींनी आपला एक पासपोर्ट साइज फोटो व आपली माहिती खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून द्यावे जेणेकरून आम्हाला तुमचा सन्मान करण्याची संधी मिळेल असे आवाहन करण्यात आले आहे. मंगेश बोरकर 9082635590, नीलम भगत 8898219596, हेमा गोतमारे 8104462871, विनायक पोपट 9930782143, शैलेश 9082298091 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *