जिल्हा संघटक म्हणून प्रा चित्रा देशमुख…

“अभिनंदन…”

नमस


आदरणीय प्रदेशाध्यक्षा, सन्मा. सौ.रूपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार,
तसेच प्रदेश सरचिटणीस आणि पनेवल जिल्हा निरिक्षक सन्मा. सौ.भावनाताई घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण मधील हरिग्राम गाव तसेच पनवेल जिल्हा कार्यक्षेत्रासाठी खालिल महिला पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे :

सौ. चित्रा देशमुख,
पनवेल जिल्हा महिला संघटक.

सौ. यमुना जाधव,
अध्यक्षा, हरिग्राम.

सौ. वनिता जाधव,
उपाध्यक्षा, हरिग्राम.

सौ. सुषमा घरत,
सचिव, हरिग्राम.

सौ. जागृती जाधव,
सचिव, हरिग्राम.

जिल्हा संघटक म्हणून निवड झालेल्या प्रा चित्रा देशमुख या पनवेल मध्ये काही वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असून स्वच्छता मोहीम, अनाथ आश्रम मदत, महिलांच्या दैनंदिन समस्या निराकरण आणि समाज उपयोगी उपक्रमात त्या आघाडीवर कार्य करीत आहेत आणि त्यांची ही लोकप्रियता ओळखून राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीत त्यांची निवड करण्यात आली याबद्दल
राष्ट्रवादीचे उरण चे नेते प्रदेश सरचिटणीस आणि नवी मुंबई निरीक्षक श्री प्रशांतजी पाटील,पनवेल निरीक्षिका आणि प्रदेश सरचिटणीस सौ भावनाताई घाणेकर, जिल्हा अध्यक्ष आणि कळंबोली नगरसेवक श्री सतीश पाटील, खारघर शहर अध्यक्ष श्री बळीराम नेटके , जिल्ह्याचे युवक अध्यक्ष श्री शाहबाज पटेल, युवक अध्यक्ष खांदा कॉलोनी श्री प्रमोद बागल, जिल्हा उपाध्यक्षा सौ पुनमताई ढाले, सरचिटणीस सौ अमिता चौहान, आणि सौ जयश्री देसाई, जिल्हा सचिव सौ नेहा पाटील, पनवेल ग्रामीण तालुका अध्यक्षा शितलताई शिंदे, खारघर शहर अध्यक्षा सौ राजश्री पाटील, उल्वे अध्यक्षा सौ मानसी पायगुडे,सौ सीमा आगवणे उपाध्यक्षा पनवेल ग्रामीण, सौ अंजलीताई पाटील उपाध्यक्षा उल्वे नोड, सौ कावेरीताई गोहिल सरचिटणीस पनवेल ग्रामीण या सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील यापुढील राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *