पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस.

पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस
(मागील सहा महिन्यात पनवेल गुन्हे शाखे कडून ऐकूण 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस )
मा. पोलीस आयुक्त नवीमुंबई बी.के.सिंग सो, मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जे.शेखर पाटील सो,मा. पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील सो यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व अभिलेखा वरील जामिनावर सुटलेले गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देण्याबाबत आदेशित केले होते.त्या अनुषंगाने मा. सहा.पो. आयुक्त गुन्हे श्री.विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, गुन्हा घडलेली वेळ व वार यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपासा वरून ठाणे पोलिस आयुक्तालय अभिलेखा वरील सोनसाखळी चोरी मधील गुन्हेगार नामे फजल आयुब कुरेशी वय 25 वर्ष रा.ठी. रूम नंबर 4, टाटा पावर समोर, पठाण चाळ सूचक नाका कल्याण हा निष्पण्ण झाला. सदर आरोपी हा त्याचेकडील चालु मोबाईल हा दिवसातुन काही वेळासाठी फक्त 4 ते 5 मिनिटासाठी चालु करीत असल्याने. सदर आरोपीस ताब्यात घेणेकामी मुंब्रा, भिवंडी, कल्याण, वर्तकनगर ठाणे येथे सपोनि प्रवीण फडतरे,गणेश कराड,पो उप निरी.मानसिंग पाटील,वैभव रोंगे यांची वेगवेगळी पथके पाठवुन सदर ठिकाणी सलग 04 दिवस सापाळा लावुन नमुद आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीकडून खालील सोनसाखळी चोरीचे एकूण 12 गुन्ह्यासह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत

 1. पनवेल शहर पो. ठाणे गुन्हा रजि.क्र.261/21कलम 392भा.द.वि.
 2. पनवेल शहर पो. ठाणे गुन्हा रजि.क्र.285/21 कलम 392/21 कलम 392 भा.द.वि.
  3.पनवेल शहर पो. ठाणे गुन्हा रजि.क्र.302/21 कलम 392भा.द.वि.
 3. कळंबोली पो.ठाणे गुन्हा रजि.क्र.194/21 कलम 392भा.द.वि.
 4. खारघर पो. ठाणे गुन्हा रजि क्र.189/21कलम भा.द.वि.392
  6.खारघर पो. ठाणे गुन्हा रजि.क्र.198/21 भा.द.वि.कलम 392
 5. एपीएमसी पो. ठाणे गुन्हा रजि .186/21भा.द.वि.कलम 392
 6. बाजारपेठ पो.ठाणे गुन्हा रजि.क्र.222/21 कलम 398 भा.द.वि.
 7. नारपोली पो.ठाणे.गुन्हा.रजि.क्र.211/21भा.द.वि.कलम 392
 8. कोनगाव पो. ठाणे गुन्हा रजि.क्र.146/21भा.द.वि.कलम 392
 9. मानपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र.225/21कलम 379 भा.द.वि.
  12.मानपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र.236/21कलम 392भा.द वि.
  13.मानपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र.309/21कलम 379भा.द.वि.
  14.भिवंडी तालुका पो.ठाणे.गुन्हा रजि.क्र.117/21 कलम भा.द.वि.392
  नमूद आरोपी कडून गुन्हयातील जबरी चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरेलेल्या दोन स्कुटी मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
  सदरचा आरोपी हा 24 एप्रिल 2021 रोजी कोरोना विषाणा प्रादुर्भाव रोखणेकामी मा. न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर आधारवाडी कारागृह ठाणे येथुन बाहेर आल्यावर त्याने सलग एवढे गुन्हे केले आहेत.
  अटक आरोपीचा पूर्वा अभिलेख (एकुण 22 गुन्हे)
 10. बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.313/19 कलम भा.द.वि.392,34
 11. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.419/19 कलम भा.द.वि.392,34
  3.मानपाडा पो.ठाणे गुन्हा रजि. क्र.503/19 कलम 394,34,411भा.द.वि.
 12. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.208/17 कलम 394,427,34भा.द.वि.
 13. मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.174/17 कलम 392,34भा.द.वि.
 14. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.216/20 कलम 392,34 भा.द.वि.
 15. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.614/19 कलम 392,34भा.द.वि.
 16. कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.697/20 कलम 392,34भा.द.वि.
 17. बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.181/16कलम 399,294भा.द.वि.सह 4,25आर्म ऍक्ट,मपोका 37(1)
 18. टिळक नगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.212/19कलम 392,34भा.द.वि.
 19. बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.185/16 कलम 394,504,506,34भा.द.वि.
 20. बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.181/16कलम 399,402,भा.द.वि.25(1)आर्म्स ऍक्ट
 21. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.186/18कलम 389,34भा.द.वि.
 22. टोकावडे पोलिस ठाणे गुन्हा रजि. क्र.08/16कलम 380,511,34 भा.द.वि.
 23. वागळे इस्टेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.137/18कलम 379,429,34भा.द.वि.
 24. कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.614/19कलम 379,34भा.द.वि.
  17.मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.131/17कलम 379,34भा.द.वि.
 25. बाजारपेठ पोलिस ठाणे गुन्हा रजि. क्र 79/15कलम 379,34भा.द.वि.
 26. कोनगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.130/18 कलम 379,34भा.द.वि.
 27. कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.70/17 कलम 379,411,34भा.द.वि.
 28. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र 1136/18 कलम 379भा.द.वि.
 29. कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.698/19 कलम 379,34भा.द.वि.
  या प्रमाणे 22 गुन्हे नोंद आहेत
  मागील सहा महिन्यापूर्वी ही गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी 16सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते सहा महिन्यात गुन्हे शाखा कक्ष 2पनवेल यांनी सहा महिण्यात 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *