नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पाठपुराव्याला यश

नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पाठपुराव्याला यश

आज सिडको कळंबोली क्षेत्रातील पाणीपुरवठा विभाग अधिकारी प्रशांत चहारे साहेब गणेश चंदनकर इंजिनिअर साहेब यांच्यासोबत बैठक संपन्न

1)कळंबोली सेक्टर १ई, १, २,२ई, ३, ३ई, ४, ४ई अंतर्गत जुन्या पाण्याच्या पाईपलाईन काढून नवीन टाकण्यात आल्या काही सेक्टर ठिकाणी पाण्याच्या लाईन बदलण्यात आले नव्हत्या त्या ठिकाणी मंजुरी देऊन G2 ची नवीन लाईन टाकण्यात येणार आहेत.

2)कळंबोली शहरातील नागरिकांना भेडसावत असणाऱ्या पाणी प्रश्ना संदर्भात सेक्टर १ई या ठिकाणी १२ इंचाची नवीन कनेक्शन जोडण्यात येणार आहे.

३)कळंबोली शहरात पाण्याचे नवीन मीटर बसवण्यात आले आहे. नवीन मीटर काही प्रमाणात खराब झाले आहेत. सिडकोच्या माध्यमातून ते दुरुस्त करुन नवीन मीटर बसवण्यात येण्यात यावे

कळंबोली शहरातील सेक्टर 1/2 /3/3e/4/4e या ठिकाणी पुरेसा पाणी देण्याची ही कबुली दिली तसेच पाण्याच्या दरवाढीबद्दल चर्चा असे अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करुन मंजुर करण्यात आले आहे.

उपस्थित आपल्या हक्काचा नगरसेवक रवींद्र अनंत भगत शेतकरी कामगार पक्ष कलंबोली महिला अध्यक्ष सरस्वती ताई काथारा शेतकरी कामगार पक्ष विजय भोइर व शहरातील नागरिक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *