पनवेलचे बुलंद आवाज असणारे आदर्श व्यक्तीमत्व जे. एम. म्हात्रे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव…

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्या चा आज वाढदिवस आहे. पनवेल नगरपरिषदेचे मा.आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांचा आज दि.१ जून २०२१ रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष मा. श्री. कादिरभाई कच्छी यांच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..
मितभाषी,संयमी,पण तितकेच कणखर,अभ्यासु, चारित्र्यसंपन्न असे दानशूर नेतृत्व यांनी वयाची 69 वर्षे ओलांडली आहे. राजकारण असो वा समाजकारण प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडणारे, त्यांची अथक परिश्रम करण्याची ऊर्जा नेहमीच कादिर भाईंना प्रेरणा देते असे त्यांचे म्हणणे आहे. आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आज कादिर भाई समाजकार्य करीत आहेत. आज या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी संपूर्ण पनवेलकर आनंद व्यक्त करीत आहे. व आदरणीय जे.एम.म्हात्रे साहेबांवर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे.
अश्याच पनवेलच्या बुलंद आवाजाला, आदरणीय जे. एम.म्हात्रे साहेबांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष मा. श्री. कादिरभाई कच्छी यांसकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..!!

वाढदिवस एका, वादळाचा,
वाढदिवस एका, धगधगत्या निखाऱ्यांचा,
वाढदिवस एका, असामान्य नेत्याचा,
वाढदिवस एका, विशाल अथांग सागराचा..
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा साहेब…

शुभेच्छुक : विधानसभा अध्यक्ष मा. श्री. कादिरभाई कच्छी!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *