महापौर सहाय्यता निधीत श्री. अभिजीत पाटील यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून ₹51000/- केले जमा

पनवेल दि.30 एप्रिल

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत मा. महापौर व मा. आयुक्त यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका काँग्रेसचे कार्यकारी पदाधिकारी असलेले श्री. अभिजीत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ₹ 51,000/- आज चेकने जमा केले. महापौर सहाय्यता निधीत मदतीचा ओघ वाढला असून अनेक नागरिक सढळ हाताने महानगरपालिकेच्या कोरोना विरोधी लढ्यात सहभाग घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *