विवाहिता बेपत्ता..

विवाहिता बेपत्ता
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः राहत्या घरामध्ये भाजी आणण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सोेनाली नाईक (27 रा.फणसवाडी, करंजाडे) चेेहरा गोल, नाक सरळ, अंगाने सडपातळ, गळ्यात खोटे मंगळसूत्र, डोक्यावरील केस काळे लांब, कपाळाच्या मध्यभागी गोंदलेले असून अंगामध्ये मॅक्सी गुलाबी रंगाची, पायात चप्पल तिला मराठी व आदिवासी भाषा बोलता येते. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.एस.एम.फाळके यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *