रामटेक दिपकेर पेस्ट कन्ट्रोल यांच्या माध्यमातून करण्यात आले निर्जंतुनीकरण फवारणी

रामटेक दिपकेर पेस्ट कन्ट्रोल (नेरुळ) नवी मुबंई विभागाच्या माध्यमातून निर्जंतुनीकरण फवारणी करण्यात आले .

सध्या च्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने दक्षता घेणेकामी म्हणून दिप पेस्टकंट्रोल नेरुळ नवी मुबंई यांच्या वतीने खांदेश्वर पोलीस ठाणे इमारती मध्ये व पोलिसांच्या वापरात येणाऱ्या वाहन यांना निर्जंतुनीकरण फवारणी करण्यात आली .

दीप पेस्ट कंट्रोल नेरुळ नवी मुबंई यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे सामाजिक सेवेच्या दृष्टीने सामाजिक बांधीलकी जपत फवारणी केली असून खांदेश्वर पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांनी आभार व्यक्त केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *