बोनशेत स्टॉप जवळ अपघात उपचारादरम्यान मयत

पनवेल, रुपाली शिंदे, संपादीका पनवेल वार्ता

दि, १८ रोजी बोनशेत स्टॉप चिपळे या ठिकाणी अपघात उपचार सुरू असताना मृत्यू फिर्यादी राजेश राजू स्वामी वय २५वर्ष रा शिकारा फेश २ सी विंग रूम नो १०४ चिपळे तसेच आरोपी सतीश जनार्दन पुजारी धंदा ड्रायवर वय ४३ वर्ष रा, महालक्ष्मी नगर मॅग्नोलिया सोसायटी बिल्डिंग नो ८ रूम नो, २०२सेक्टर ५ नेरे या ठिकाणी राहत असताना १८/४/२०२०या रोजी संध्याकाळी ४वाजता बोनशेत स्टॉप जवळ इर्टीगा कार वेगाने घेऊन जात असताना राजू या इसमाला जोरात धडक दिल्याने गंभीर दुःख पात जल्या तसेच उपचार सुरू असताना डॉक्टरांनी २३/४/२०२०रोरी रात्री ११,४०मी नी मृत घोषित केले तसेच मृताच्या कोणत्याही नातेवाईक संपर्कात नसल्याने नातेवाईकांचे शोध सुरू आहे सोबत मृतांचे फोटो जोडलेले आहे व तसेच ओळख पटल्यास खंदेश्वर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा खांदेश्वर पोलीस ठाणेत तक्रार दाखल करण्यात आलेत अधिक तपास राजेंद्र पाचोरे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *