उभ्या ट्रेलरला मोटारसायकलीची धडक; एक जखमी.

उभ्या ट्रेलरला मोटारसायकलीची धडक; एक जखमीपनवेल दि.17 (संजय कदम): नादुरूस्त उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून मोटारसायकलीवरून येऊन धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील कोळखे गावाच्या हद्दीत घडली आहे.
         पनवेल जवळील कोळखे गाव मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर महिंद्रा शोरूमच्या समोर देवी लल्लू प्रसाद (वय-29) या ट्रेलरचालकाने त्याचा नादुरूस्त त्याठिकाणी उभा करून ठेवला असताना तसेच कोणत्याही प्रकारची निशाणी किंवा लाईट चालू न ठेवल्याने सदर ट्रेलरचा अंदाज मोटारसायकलीवरून आलेला भावेश शेंदरे (वय-22) न आल्याने त्यानेट्रेलरला पाठीमागूनधडकल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *