सेंट्रल फॅशन आऊटलेटसतर्फे आकर्षक सेलचे आयोजन..

सेंट्रल फॅशन आऊटलेटसतर्फे आकर्षक सेलचे आयोजन..
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः सेंट्रल फॅशन आउटलेट्स चे नुकतेच सुरु झालेल्या mycentral.in या ऑनलाईन फॅशन वेबसाईट वर दिनांक 5 ते 9 मे या कालावधीत आकर्षक सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 50-80% सूट मिळणार असून त्यासोबत 1000 रु. पर्यंत कॅशबाक देखील मिळणार आहे.
mycenterl.in या ऑनलाईन फॅशन वेबसाईट वर फॅशनचे अनेक पर्याय उपलब्ध असून 200 हून अधिक ब्रँड्समधून ग्राहक निवडू शकतात. अधिक माहितीसाठी 9029775006 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *