जनसेवेसाठी मनसेचा पुढाकार..

जनसेवेसाठीफक्तमनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पनवेल विधानसभा तर्फे ह्या कोविडच्या महामारीत उन्हातान्हात राबणाऱ्या तसेच २४ तास न थकता काम करणार्‍या आपल्या पोलीस बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना न.पनवेल अध्यक्ष कु.अनिकेत अनिल मोहितेमहाराष्ट्र सैनिक स्वराज देसाई ह्या आयोजकांच्या तर्फे पिण्याच्या पाण्याचा(बॉटल) व चहा वाटप करण्यात आला.तसेच खांदा कॉलनी, एचडीएफसी सर्कल, उरण नाका, कळंबोली ब्रीज(मॅकडी समोर) येथे वाटप करण्यात आले. सर्व पोलीस बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय श्री राज साहेब ठाकरे व विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य राजन शिरोडकर(भाई) यांचे आभार व्यक्त केले. तसेच उपस्थित महाराष्ट्र सैनिक यतीन भाई देशमुख, अविनाश गवाणकर,सत्यवान गायकर,सौरभ पाटोळे, प्रसाद साळुंखे,निखिल म्हात्रे आदी मनसैनिकांचे सहकार्य आणि मेहनत होती. तसेच या पुढे सुद्धा अशीच मदत आणि सहकार्य करण्यात येईल.🙏🏻
#पनवेल मनसे

महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #BreakTheChain

महाराष्ट्र पोलिस#मुंबई पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *