1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या लोेखंडी सळ्यांची चोरी..

1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या लोेखंडी सळ्यांची चोरी….
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः डअखङ कंपनीच्या 175 लोखंडी सळई ज्याची बाजारी किंमत जवळपास 1 लाख 10 हजार रुपये इतकी आहे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे.
करंजाडे येथील सेक्टर 06, एल.एन.टी.पॉवर प्लॅन्टच्या बाजूला बांधकामाचे काम सुरू असून त्या ठिकाणी असलेल्या 175 लोखंडी सळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार रणजित सावंत यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *