25 वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा – महाराष्ट्र कडुन स्नेहल शत्रुघ्न माळी, वय 14 वर्ष, हिने कास्य पदक पटकावले

खारघर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी ह्याची सुकन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 25 वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2021 दि 5-8 मार्च रोजी पनवेल येथे सुरू आहेत या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य ,सेनादल ,पोलीस, रेल्वे, BSF, बालेवाडी पुणे, sports authorities of India चे स्पर्धेक सहभागी झाले होते यात महाराष्ट्र कडुन स्नेहल शत्रुघ्न माळी वय 14 वर्ष हिने कास्य पदक पटकावले आहे सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून देणारी पहिली कन्या होण्याचा मान स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्राप्त केला आहे यावर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडुन सहभागी होणार आहे…

स्नेहल शत्रुघ्न माळी


पनवेल महानगर पालिका पुरस्कृत25 वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे Government of Maharashtra, Department of Revenue and Forest, Disaster Management, Relief and Rehabilitation, Mantralaya, Mumbai-400032 No. DMU/2020/CR.92/DISM-1, DATED: 14Th January 2021 Order Easing of restrictions and Phasie wise opening of lockdown ( Mission Begin Again )
याचे वरील परवानगी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला व्यशस्वी करण्यातसाठी पनवेल महानगरपालिकाचे मा सुधाकर देशमुख आयुक्त सो उप आयुक्त ढाके, खामकर, पवार, तृप्ती सांडभोर मॅडम यांनी स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली आहे.

या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धाकरीता संपुर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून तेथील विजेते ,रेल्वे ,पोलीस, भारतीय सेना दल, BSF व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय विजेते, पुणे बालेवाडी , sports authorities of India चे खेळाडू सहभागी झाले यातुन चालु वर्षातील होणारे जगभरातील सायकलिंग स्पर्धासाठी भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे त्यामुळेच या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते.

25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे होणारे स्पर्धाचे आयोजन हे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियन व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे देखरेखीत झाले असून सोनी स्पिंग क्लब खारघर नवी मुंबई (श्री राजेंद्र सोनी इंटरनॅशनल सायकलिस्ट भारतीय रेल्वे कोच व निवड समिती सदस्य) हे नियोजन करत होते
या स्पर्धेत 1000 विजेते सायकलपटु आपले सर्व कसब व मेहनत या ठिकाणी पणास लावले यात विजेता होणारे खेळाडुना अनेक सरकारी खात्यात नोकरी व राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार मिळणार आहेभारतभरातून अनेक क्षेत्रातील मोठे खेळाडु प्रेक्षक म्हणून हजेरी लावली होती.

या स्पर्धेत नवी मुंबई पोलीस,सिडको,पनवेल महानगर पालिका ,राष्ट्रीय महामार्ग विभाग व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी उलवे हे सहकार्य केले आहे
खारघर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी ह्याची सुकन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 25 वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2021 दि 5-8 मार्च रोजी पनवेल येथे सुरू आहेत या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य ,सेनादल ,पोलीस, रेल्वे, BSF, बालेवाडी पुणे, sports authorities of India चे स्पर्धेक सहभागी झाले होते यात महाराष्ट्र कडुन स्नेहल शत्रुघ्न माळी वय 14 वर्ष हिने कास्य पदक पटकावले आहे सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून देणारी पहिली कन्या होण्याचा मान स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्राप्त केला आहे यावर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडुन सहभागी होणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *