विक्रोळी येथील बेघर लोकांना हक्काचे घरकुल दया…

विक्रोळी येथील बेघर लोकांना हक्काचे घरकुल दया, (मुंबई उपनगर बांद्रा) :मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष सौ, सना ताई कुरेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई (बांद्रा) येथे बेघर लोकांच्या न्याय हकका साठी मुलुंड तहसिल कार्यालय समोर धरणें आंदोलन आयोजित केले होते परंतु संघटनेच्या कार्याची दखल घेऊन तहसिलदार कुरला (मुलुंड) यांचे कार्यालय पत्र तह/कुरला/आंदोलन/मा, ह,सु, द, /कावी-२४४/२०२१दि, २४:२:२०२१रोजी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय ईमारत, १०वा, मजला बांद्रा यांना लेखी पत्र लिहून कारवाई करण्याच्या उद्देशाने निर्देश दिले आहे त्याची माहिती मानवी हक्क सुरक्षा दल मुंबई प्रदेशाध्यक्ष सौ सना ताई कुरैशी यांना देण्यात आली त्याचा संदर्भ घेऊन संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय बांद्रा येथे जाऊन पुढील पाठपुरावा केला, लगेच जिल्हाधिकारी कार्यालय कडुन महाडा, व, एस आर ए ला पत्र देण्याचे आश्वासन मिळाले त्यामुळे होत आसलेले आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले यावेळी सौ सायराबानो मॅडम उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *