रु.२६ लाख ४१ निधी मा. डाॕ. नितीन राऊत ऊर्जामंञी याना निधीचा धनदेश सपूर्त …
एम. स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कडून मा. डाॕ. नितीन राऊत ऊर्जामंञी याना निधीचा धनदेश सादर
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष काॕ.मोहन शर्मा, सरचिटणिस काॕ. कृष्णा भोयर, सयुंक्त सचिव काॕ. अब्दुल सादिक व काॕ. किशोर हिवरकर यांनी मा. डाॕ. नितीन राऊत (ऊर्जामंञी), मा. सुनिल केदार मंत्री (पशुसंर्वधन व दुग्धविकास) यांच्या हस्ते विभागिय आयुक्त नागपूर डाॕ. संजीव कुमार(IAS) याना दि. २०.४.२०२० रोजी नागपूर येथे रु. २६ लाख ४१ निधी दिला.