पनवेल परिसरात आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह…

पनवेल परिसरात आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह…
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पनवेल शहर परिसरात एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
विवेक तिवारी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) वये अंदाजे 70 ते 75 वर्षे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी-मिशी पांढरी बारीक, अंगात काळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट व सफेद रंगाचा लायनिंगचा हाफ शर्ट घातलेला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.नि.राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *