अंबरनाथ च्या सर्वोदयनगर परिसरातील भवानी ज्वेलर्स दुकानदार गोळीबार…

अंबरनाथ च्या सर्वोदयनगर  परिसरातील भवानी ज्वेलर्स दुकानदार गोळीबार…
गोळीबारात तीन जण जखमी दुचाकी वरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार*
बंदुकीचा धाक दाखवून  लुटण्याचा प्रयत्न,,,7 राउंड फायरिंग करून 3 लोक गंभीर जखमी, तिघांवर उपचार सुरू….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *