रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांची पनवेल तालुका ग्रामीण भागातील उमेदवारांना सदिच्छा भेट..

आज दिनांक ०९ जानेवारी २०२१ रोजी रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांनी पनवेल तालुका ग्रामीण भागातील वाकडी, खानाव, वारदोली,मोर्बे, केवाळे,हरिग्राम केवाळे,येथील गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात जाऊन तेथील उमेदवारांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित रायगड जिल्हा सल्लागार मा.श्री. बबनदादा पाटील,पनवेल महानगरप्रमुख मा. श्री. रामदास शेवाळे, उपजिल्हा संघटक श्री. परेश पाटील, तालुका प्रमुख श्री. एकनाथ म्हात्रे, उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर ,बबन फडके, विभागप्रमुख दत्ता फडके, शशी भगत,नवीन पनवेल शहरप्रमुख श्री. रुपेश ठोंबरे, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी तसेच पनवेल ग्रामीण चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *