विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेली वाहने मालकांनी नेण्याचे तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आवाहनपनवेल…

विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेली वाहने मालकांनी नेण्याचे तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आवाहनपनवेल. . (वार्ताहर)- विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने आवश्यक ती कागदपत्रे सादर करून वाहनमालकांनी सदर वाहने ताब्यात घ्यावी असे आवाहन तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
           यात एमपी09 एचएफ 779 नंबरचा ट्रक, एमएच04 डिपी 4897 नंबरची बजाज पलसर, एमएच14 डिवाय 0064 नंबरची होंडा युनिकॉर्न, एमएच 04 इव्ही 7862 नंबरची बजाज पल्सर, एमएच04 डिपी 7797 नंबरची बजाज स्कुटी, एमएच12 डब्लू 6866 नंबरची मारूती सुजुकी, एमएच14 एक्स 2158 नंबरची क्वालिस, एमएच06 एसी 2154 नंबरचा टाटा ट्रक, एमएच04 बीजे 6889 नंबरचा टाटा ट्रक, एमएच06 एके 5649 नंबरची पल्सर गाडी, एमएच43 एएल, 9670 नंबरची नॅनो कार, एमएच04 केई 9937 नंबरची स्कुटी, एमएच03 बीवी 8649 नंबरची एक्टीव्हा, एमएच06 एडी 6910 नंबरची बजाज पल्सर, एमएच 06 एके 9575 नंबरची पल्सर, एमएच 06 एआर 8311 नंबरची पल्सर, एमएच43 एस 5043 नंबरची हिरोहोंडा, एमएच04 एक्यू 7354 नंबरची बजाज पल्सर, एमएच04 एलडी 5087 नंबरची बजाज एक्सीडी, एमएच03 बीएक्स 8892 नंबरची होंडा एक्टीव्हा, एमएच14 व्ही 9132 नंबरची महिंद्रा जीप, एमएच38 एच 9897 नंबरचा ट्रक, एचआर38 एम 1437 नंबरचा ट्रक, एमएच11 एन 5083 नंबरचा टाटा टेंपो, एमएच04 बीएच 7506 नंबरची कार, एमएच05 के 9391 नंबरचा टॅंकर, एमएच04 ईवाय 6691 नंबरचा महिंद्रा पिकअप, एमएच04 बीडब्लू 1749 नंबर इंडिगो गाडी, एमएच 06 टी 4479 स्कॉर्पियो गाडी, एमएच43 एन 3024 नंबरची मारूती सुजुकी इस्टीम कार, एमएच05 झेड 9336 नंबरची रिक्षा, एमएच04 एएस 6939 नंबरची होंडा सिटी कार, एमएच 04 बीवाय 4474 नंबरची इंडिगो कार, एमएच02 एएल 8287 फियाट कार, एमएच06 एम 7020 नंबरची मित्सुबिशी कार, एमएच46 पी 1571 नंबरची महिंद्रा कार, एमएच43 7143 नंबरची रिक्षा, एमएच02 जेपी 9430 एक्टीव्हा, एमएच47 एसी 2687 नंबर एक्टीव्हा, एमएच04 सीके 8129 बजाज पल्सर, एमएच46 एएन 1140 एक्टीव्हा, एमएच05 बीटी 0608 एक्टिवा यांसह अनेक मोटारसायकली, स्कुटी, रिक्षा तळोजा पोलिस ठाण्यात असून याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण दुरध्वनी-02227412333 किंवा मो.नं.-8108600170, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय नाळे मो.नं.-9821919876, पो.ना. देवरे मो.नं.-9987335287 यांच्याशी व्यक्तीशः किंवा संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *