स्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.

स्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.
*पनवेल / प्रतिनिधी
स्वराज्य चित्रपट कामगार युनिय अंतर्गत स्वराज्य जनरक कामगार युनियन चे सनिप रामा कलोते यांना सभासदत्व देऊन रायगड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्त पत्र पनवेल नेरे संगटोळी येथील जनाधर्मा आधारगृह ( वृद्धाश्रम) येथे स्वराज चित्रपट कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष आयु संतोष गाडे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी स्वराज चित्रपट कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष संतोष गाडे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ रिटा खारकर,दीपक खारकर,गौतम पाईकराव, संजय शिंदे,भरती कोठारी,मंजुळा पांचाळ,जावेद खान,रामा कलोते ,माई कलोते ,शीतल कलोते,दीपाली पारसकर,सिम्मी गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *