निलेश सोनावणे संपादित पनवेल युवा च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन..
निलेश सोनावणे संपादित पनवेल युवा च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती पनवेल महानगरपालिकेच्या सभापती सुशिला घरत, पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी ,ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक ,पनवेल युवा चे प्रतिनिधी प्रशांत आवळे, गणेश पाटील उपस्थित होते