कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्या बाबत रायगडजिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पनवेल येथे घेतली बैठक …

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्या बाबत रायगडजिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पनवेल येथे घेतलेल्या बैठकीत पनवेल, उरण तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला या बैढकीस खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सुनिल तटकरे आमदार प्रशांत ठाकुर,बाळाराम पाटील व आधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *