सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपास करुन सदर गुन्ह्या शिताफीने उघड करण्यात रबाळे पोलिसांना आले यश
रबाळे पोलीस ठाणे गु.र.न. 291/2020 भादवि 457, 380, 34 हा गुन्हा दि. 14 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झाला होता सदर घरफोडी मध्ये POLYCAB INDIA लिमिटेड कंपनीची 6 MM वायर चे तीन रील चा एक बॉक्स असे एकूण 26 बॉक्स मधील 78 रील (काळ्या लाल पिवळ्या निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या केबल ) चोरीस गेले होते
सदर गुन्हयाचे तपासात विशेष पथक नेमले होते सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर घरफोडीचे कार्यपद्धतिचा बारकाईने अभ्यास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी गुन्ह्याचे घटनास्थळावर जाऊन आजूबाजूच्या परिसरातील
सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपास करुन सदर गुन्ह्या हा शिताफीने उघड करण्यात आला आहे.
सदर गुन्हा मधील अटक आरोपी
1)जियाउद्दिन मोईउद्दिन शेख वय 40
2)मोहंमद सरवर अत्तर हुसेन शेख वय 36
3)आली नसीम शेख वय 26 राहणार
4)भूपेंद्र उदयलाल पटेल वय 29
जप्त मुद्देमाल :-
1) 13, 26, 000/- किमतीची Policab केबल चे 78 रील
2)2,00,000/- किमतीची गुन्हा करतेवेळी वापरलेली एक काळ्या पिवळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इको टॅक्सी नंबर एम एच 01 बीटी 4989
3)6000/- किमतीचे अटक आरोपी यांचे तीन मोबाईल
एकुण 15, 32, 000/- किमतीचा मुद्देमाल