मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपलं कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपलं कर्तव्य बाजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी अंत.

दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी साधारणपणे 2.45 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेऔ वर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवलकर गस्त घालत होते. त्याच दरम्यान किलोमीटर 12.400 पुणे लेनला MH 04 GF 4563 या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक NL 01 L 6497 ने धडक दिली. त्या ठिकाणी अचानक उदभवलेल्या अपघातात अपलल्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ट्राफिक पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना अपयश आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वृत्ताची खबर मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *