एडवोकेट संतोषी चव्हाण यांच्या कार्यालयाचे उदघाटन…
खारघर येथे अथर्व एंटरप्राइजेस या एडवोकेट संतोषी चव्हाण यांच्या कार्यालयाचे उदघाटन कोकण म्हाडा मा.सभापती मा. श्री. बाळासाहेब पाटील आणि ज्येष्ठ वकील श्री एस जे बोन्द्रे यांच्या शुभ हस्ते तसेच भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल चे मा उपमहापौर श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथीत कण्यात आले.यावेळी श्री कलपेश चव्हाण,श्री भीमराव गेंड,श्री प्रशांत पाटील,श्री उदय पाटील,श्री सचिन पवार व शिवसह्याद्री मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.