कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पार्कींगमध्ये आढळला मृतदेह..

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पार्कींगमध्ये आढळला मृतदेहपनवेल दि.10 (वार्ताहर)- शहरातीलकृषि उत्पन्न बाजार समितीच्यापार्कींगमध्ये एक मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
             सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, उंची 5 फूट 6 इंच, रंग सावळा, अंगाने मध्यम, दाढी व मिशी काळीपांढरी वाढलेली असून अंगात निळ्या रंगाची हाफ पॅंट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोना बाबासाहेब शिरसाट यांच्याशी संपर्क साधावा.             फोटोः मयत इसम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *