आज भारतीय जनता युवा मोर्चा विदर्भ विभागाची विडिओ कॉन्फरन्स..
आज भारतीय जनता युवा मोर्चा विदर्भ विभागाची विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत भाजयुमो च्या वतीने सेवा सप्ताह व आगामी कार्यक्रम यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला भाजयुमो प्रदेश युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील ,भाजयुमो सरचिटणीस शिवानीजी दाणी,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री वामनजी तुरके,प्रदेश सचिव श्री सोपानजी कानेरकर, प्रदेश सचिव श्री अंकुशजी ठाकूर,प्रदेश कार्यकरणी सदस्य श्री संकेतजी बावनकुळे तसेच विदर्भातील सर्व भाजयुमो जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.