कळंबोली रोडपाली येथील नवयुवकांचा शिवसेना पक्षात जाहिर पक्षप्रवेश .

गुरुवार दिनांक ३/०९/२०२० रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे रायगड जिल्हाप्रमुख श्री शिरिष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली रोडपाली येथील नवयुवकांचा शिवसेना पक्षात जाहिर पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हाप्रमुख श्री शिरिष घरत साहेब उपजिल्हाप्रमुख श्री रामदासदादा पाटील पनवेल महानगरप्रमुख श्री रामदास शेवाळे , पनवेल विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर , पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम ,व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *