तीन आठवड्यांपासून बजरंगी भाईजान सलमान खानचा वडिलांशी संपर्क नाही …
बजरंगी भाईजान म्हणजेच सलमान खाननी सगळ्या लोकांना घरांमध्ये राहण्याचं आवाहन केलंय. सलमान खान स्वतः घरातल्या निवडक व्यक्तींसोबत मुंबईबाहेर फार्महाऊस वर राहतोय. गेल्या तीन आठवड्यांपासून त्याच्या वडिलांशी संपर्क नाहीये. मात्र तरीदेखील आम्ही घाबरलो कारण आम्हाला सुरक्षित राहायचंय, तुम्हीही घरी रहा सुरक्षित रहा असं आवाहन त्यांने केलंय…
Tops
‘जो डर गया, समझो बच गया’
सलमान खानचं चाहत्यांना घरी राहण्याचं आवाहन
तीन आठवड्यांपासून सलमानचा वडिलांशी संपर्क नाही
सविस्तर बातमी / रिपोर्ट पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.