मा.मुख्यमंत्री विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन करते वेळी..

, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मा.मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते सन्मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेण्याचे भाग्य भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांना लाभले,या वेळी भाजयुमो प्रभारी सन्मा. संजय जी कौडगे हे ही उपस्थित होते;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *