शिवसेना सचिव श्री आदेश बांदेकर ह्यांनी बबनदादा पाटील यांचे केले अभिनंदन..
उरण, पनवेल मधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या वंदनीय दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्री. बबनदादा पाटील ह्यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना सचिव व सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. आदेशजी बांदेकर ह्यांनी श्री. बबनदादा पाटील ह्यांचे शाल श्रीफळ देउन अभिनंदन केले..