प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबनदादा पाटील ह्यांचे अभिनंदन…
उरण, पनवेल मधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या वंदनीय दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्री. बबनदादा पाटील ह्यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाषजी देसाई साहेब, शिवसेना सचिव श्री. अनिलजी देसाई, शिवसेना सचिव श्री. आदेशजी बांदेकर, श्रीमती रमाबाई केशव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंदूमामा वैद्य, कर्जत-खालापूरचे आमदार श्री. महेंद्रजी थोरवे ह्यांनी श्री. बबनदादा पाटील ह्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.