आता घंटा वाजवून काय कोरोणा व्हायरसचा नायनाट होणार का?

आता घंटा वाजवून काय कोरोणा व्हायरसचा नायनाट होणार का?

टाळ्या वाजवल्या ,दिवे लावले,केंद्रात सरकार बी ,जे ,पी ,चे पार्लमेंट मध्ये बहुमताच्या जोरावर बिल पास करून ,नोट बंदी सारखा रात्रीच्या 12 वाजता आदेश काढा, देशातील 130 करोड जनतेला किती वेळा मूर्ख बनवणार ,,अश्या नाटकांनी देश्याची काय प्रगती करणार आहेत आपण ,बंद करा ही नाटके ,तुम्हाला जनता समजून चुकली आहे, त्यापेक्षा लोकांना नोकऱ्या व उद्योग धंदे उपलब्ध करून देशाची प्रगती करा, M,I,D,C , मध्ये C I D CO ,मध्ये आध्यक्ष ,B M T C कामगारांचा हिशोब चुटकी सरशी सोडवू शकत होते का सोडवला नाही,शेतकऱ्यांसाठी काय केले,O, N, G, C, / J, N ,P T, नैना संघर्ष समिती बरोबर चर्चा करून प्रश्न का सोडवला नाही,संपूर्ण पनवेल तालुक्यात हजारो कारखाने आहेत,किती तरुणांना रोजगार रूपाने नोकऱ्या व उद्योग धंदे आंदोलन करून मिळवून दिलेत सांगा ,भा,ज,प,ने 2014 ते 2019 पर्यंत 5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना काय दिवे लावलेत,शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या झाल्या काय केलं शेतकऱ्यांसाठी तोंडाला पानेच पुसली ना? शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने घेतल्या त्यांच्यासाठी का आंदोलने केली नाही ,2016 पासून महापालिकेत सत्ता भा, ज, प,ची आहे ,मग ग्राम पंचायतीच्या 384 कामगारांना कायम करण्यासाठी आंम्हाला वकील शुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च मंत्रालयावर का काढावा लागला आहेत ह्या विषयांची वूत्तरे तुमच्या कडे , खोटी क्रेडिट घेवू नका,मेहनत घ्या जनतेला काहीतरी ध्या आणि मग फोटो काढा आम्ही तुमच्या बरोबरच येवू , घंटानाद करून करून काय मिळणार आहे,तुमची दुकाने बंद झाली म्हणून हा खोटा खटाटोप का? 5 वर्ष शांत रहा खोटा टाहो फोडू नका, . मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी सरकार व त्यांचे मंत्री मंडळ समर्थपणे आलेल्या संकटाना तोंड देत असताना व आज भारत देश व महाराष्ट्राला गरज कशाची आहे हे माहीत असताना नकोती सोंग कशासाठी करता ,जनतेला व पोलीस यंत्रणेला वेठीस धरून कायदा सुव्यवस्था का बिघडवू पाहता का? मंदिरामध्ये खोटा घंटानाद करून देव देवतांना त्रास देता हे कशासाठी, परमेश्वर तुंम्हाला माफ करणार नाही,तुमच्यावर लिहिण्यासारखं खूप आहे,. आता बस करा तुमची नाटक विकासा कडे खऱ्या अर्थाने लक्ष घाला, जनता तुंम्हाला चांगलीच ओळखून आहे, तूर्त बस थांबतो आता, ,, जय हिंद. ,जय महाराष्ट्र,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *