सिडकोचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजयजी मुखर्जी ह्यांना शुभेच्छा दिल्या.

सिडकोचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजयजी मुखर्जी ह्यांची रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व प्रकल्पग्रस्तांचे नेते श्री. बबनदादा पाटिल ह्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरिषजी घरत व राष्ट्रवादीचे नेते श्री. सुदामजी पाटील ह्यांच्यासह भेट घेऊन नियुक्तीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच डॉ. मुखर्जी ह्यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याबाबत निवेदन देउन लवकरच प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *