3500 बाटल्या सनीटाइझर वाटप मुबंई फौजदारांची सामाजिक बांधिलकी…

3500 #बाटल्या #सनीटाइझर #वाटप

मुम्बईच्या #फौजदाराची #सामजिक #बांधिलकी

हुपरी : हुपरी, रेंदाळ परिसरात सुरू असणाऱ्या कोरोना च्या संक्रमणामुळे लोकाना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मदत करण्याच्या भावनेतून मूळचे रेंदाळ ता हातकणंगले येथील व सध्या पनवेल मुंबई महामार्ग येथे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुभाषराव पुजारी यानीं तब्बल 3500 सनीटाईझर च्या बोतल पाठवून दिल्या असुन परिसरातील गोर गरीब जनतेला त्याचे वाटप करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी महापूर काळात वर्दीतील या अधिकाऱ्याच्या माणुसकीचे दर्शन पूरग्रस्ताना घडले होते तब्बल सहा टन जीवनावश्यक वस्तू , भांडी , कपडे त्यांनी मुंबई हून आणल्या 600 कुटुंबाना आठ दीवस पुरेल इतकी मदत त्यांनी केली होती.
अत्यंत हालाखीत शिक्षण घेऊन सुभाषराव पुजारी यानी पोलिस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली कोल्हापुर जिल्ह्यात महपुराने थैमान घातल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला लोक बेघर झाले त्यामुळे पोनि पुजारी यानी 600 जनाना पुरेल इतकी मदत घेऊन ते येथे आले त्यांनी रेन्दाळ , कारदगा , इंगळी , अलाटवाडी येथील 600 कुटुंबाना त्याचे वाटप केले होते , सध्या या भागात कोरोनाचा जोर वाढला असुन लोक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत त्यामुळे स्वतः सनीटाइझर राहून कोरोना ला थौपवणे महत्वाचे आहे मात्र गरीब कुटुंबाना सनीटाईझर मिळने मुश्किल आहे त्यामुळे पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यानी पनवेल हून तब्बल 3500 सनीटाईझर च्या बाटल्या लावून दिल्या असुन त्याचे गोर गरीब जनतेला वाटप करण्यात येत आहे. डॉ सचिन मेथे , पत्रकार व मा नगरसेवक अमजद नदाफ , सचीन पुजारी , दिपक पुजारी ,संतोष कुंभार , अशोक महाजन , काशीलिंग पुजारी , संदिप पुजारी , भगवान पुजारी , लखन पुजारी , मुरलीधर पुजारी , देवा पुजारी , संतोष शिंगे उमाजी तांबे , भिकाजी पुजारी , रोहीत पुजारी , यांच्यासह धनगर समाज , अहिल्यादेवी होळकर युवक संघटना , अचानक तरुण मंडळ यांचे कार्यकर्ते मदत वाटपासाठी कार्यरत होते

गोर गरीब जनतेची सुरक्षितता : पुजारी
कोरोना रोगाने लोक हैराण झाले आहेत , मात्र आशा काळात कामं नाही त्यात सनीटाईझर कुठून आणायचे हा गरीब लोकाना पडलेला प्रश्न मात्र सनीटाईझर केल्यास कोरोना पासून बचाव होऊ शकतो त्यामुळे आपण गरिबांना त्याचे वाटप करण्याचे मनावर घेतले त्यानुसार त्याचे वाटप रेंदाळ भागात सुरू असुन यही पुढे जाऊन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही सुभाषराव पुजारी यानी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *