युवा नेते समाजसेवक जयकुमार डिगोळे यांचा वाढदिवस सामाजिक वातावरणात साजरा
युवा नेते समाजसेवक जयकुमार डिगोळे यांचा वाढदिवस सामाजिक वातावरणात साजरा
युवा नेते समाजसेवक जयकुमार डिगोळे यांच्या वाढदिवसानिमित्त जयकुमार डिगोळे आणि त्यांचे सहकारी यांनी सांगटोळी येथील जनाधर्मा आधारगृहास कांदे ,बटाटे आणि तांदूळ दान केले त्या वेळी स्वतः जयकुमार डिगोळे, जनाधर्मा आधारगृह च्या संचालिका शीतल कलोते , क्षितिज पर्व फांऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सनिप रामा कलोते, आशितोष सोनवणे ,मयंक सिंह ,निविद जाधव ,संदीप भांगे ,आशिष सिंह, प्रितम यादव,उमेश भोईट आदींसह उपस्तीत होते