देवदूत”च कोविड योद्धा सन्मानीय डॉ.रेखा राजेश बहिरा….

” देवदूत”च कोविड योद्धा सन्मानीय डॉ.रेखा राजेश बहिरा

तक्का गाव व तक्का कॉलनी परिसरातील सर्वच डॉक्टर “कोविड19” अर्थात कोरोंना विरोधात लढा देत आहेत.
तक्का गावातील रुग्णांन साठी खऱ्या अर्थाने देवदूत बनलेल्या डॉ.रेखा राजेश बहिरा , आपण स्वतःच जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत.

आपण आपली सेवा अविरत चालू ठेवली आहे, आपल्या ह्या कार्याचे उतराई होऊ शकत नाही.मानवते साठी झटणाऱ्या आपल्या व्यक्तित्वास श्री युवा प्रतिष्ठान तक्का पनवेल तर्फे मानाचा सलाम, तुमचे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही.
आपलं सन्मान आमच्या प्रतिष्ठान तर्फे होणं हे आमचं भाग्य आहे. आपले कार्य अविरत असेच चालू राहो व आपणास उंदड आयुष्य व प्रचंड ताकद लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.
श्री युवा प्रतिष्ठान पनवेल तर्फे आपले मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! ! !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *